बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:34 IST)

ज अक्षरावरून मुलांची मराठी नावे J Varun Mulanchi Nave

मुलांची नावे- अर्थ 
जय - विजय , सूर्य 
जयेश - विजेता 
जीवन - आयुष्य , आत्मा 
जितेंद्र - इंद्रियांवर विजय मिळवणारा 
जीत - विजय 
जगत - पृथ्वी 
जगदीश - जगाचा स्वामी 
जगजीत - जग जिंकणारा 
जगन - ब्रह्माण्ड 
जगजीवन - जगाचे चैतन्य 
जयदीप - प्रकाश 
जगदीश्वर - जगाचा स्वामी 
जगजेठी - परमेश्वर 
जगदबंधू - विश्वभ्राता 
जतींद्र - यतींचा मुख्य 
जनक - मिथिलेचा राजा , पिता 
जगमोहन - जगाला भुलविणारा / श्रीकृष्ण 
जगन्नाथ - श्रीविष्णू / मुघलकालीन पंडितकवी 
जतीन - महादेव शंकर / यती 
जन्मेजय - भगवान विष्णू 
जगदीप – जगाचा  प्रकाश
जयसेन – एक राजा
ज्योतीर्धर – ज्योत धारण करणारा
जय – विजय , सूर्य
जयेश – विजेता
जीवन – आयुष्य , आत्मा
जगदीश – जगाचा स्वामी
जगजीत – जग जिंकणारा
जगन – ब्रह्माण्ड
जगजीवन – जगाचे चैतन्य
जांबुवंत – अस्वलांचा राजा
जक्ष – कुबेर देवता
 जल –  पाणी
जगजीवन – जगाचे चैतन्य
जन्मेजय – भगवान विष्णू
जनानन्द – लोकांचा आनंद
जगेश – जगाचा ईश
जनप्रिय – लोकांना प्रिय असलेला
जुगराज – युगाचा राजा
जुगल – युगुल / जोडी
जोगेश – योगेश्वर / श्रीकृष्ण
जीवराज – जीवाचा स्वामी
जश – लोकप्रियता
जग – श्रीकृष्ण
जनानंद – लोकांचा आनंद
जतन – जपून ठेवणे
जयवर्धन – सतत वृद्धिंगत होणारा विजय
जयशंकर – भगवान शंकर
जयवल्लभ – श्रीविष्णू
जयवंत – विजयी
ज्योतीचंद्र – इंद्रदेव
ज्योतिप्रकाश –  प्रकाश
ज्योतिरंजन –
जयदीप – कीर्ती, एक राजा
जयघोष – जयजयकार
जलज –  पाण्यात जन्मलेला
जितेंद्रिय – इंद्रिये ताब्यात असणारा
ज्योतिरथ – ध्रुवतारा
जगदीशचंद्र – परमेश्वर
ज्योतिर्मय – तेजस्वी
जक्ष – कुबेर
ज्योतिर्धर – ज्योत धारण करणारा
जलस – सुखदायक
जपेश – भगवान शंकर
जाग्रत – जागृत असलेला
ज्योतिप्रकाश –
 जल –  पाणी
जतींद्र – यतींचा मुख्य
जयचंद – एक राजा
जमीर – देवाने भेट दिलेला
ज्योतिरादित्य – सूर्य
जयकृत – जिंकणारा
जानकीदास – सीतेचा सेवक
जलदेव –  पाण्याची देवता
जरासंध – एक कौरव
जयराज – विजय
जयन – विजय
जयनाथ – विजय
जयप्रकाश – विजयाचा  प्रकाश
जयवल्लभ –
जगजीत – जगाला जिंकणारा
जयंत – इंद्रपुत्र
जगमोहन – जगाला भुलविणारा / श्रीकृष्ण
जगन्नाथ – श्रीविष्णू / मुघलकालीन पंडितकवी
जतीन – महादेव शंकर / यती
जगदीश्वर – जगाचा स्वामी
जगजेठी – परमेश्वर
जगदबंधू – विश्वभ्राता
जितेंद्र – वीरांचा प्रमुख
जयपाल – एक राजा

Edited By- Dhanashri Naik