सचिन आता विंग कमांडर

नवी दिल्ली| भाषा|
PTI
PTI
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या उपाधीमध्ये आता आणखी एकाने भर पडणार आहे. सचिनला भारतीय हवाईदलाकडून विंग कमांडर उपाधी दिली जाणार असून त्यासंदर्भातील फाईल संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. या गौरवामुळे सचिन विंग कमांडर सचिन तेंडुलकर होणार आहे. यापूर्वी पायदळाने कपिलदेवला लेफ्टनंट कर्नल ही पदवी दिली होती. परंतु हवाईदलाकडून मानद उपाधी मिळणारा सचिन हा पहिला क्रिकेटर ठरणार आहे.

हवाईदलातील अधिकार्‍यांनी युनीवार्ताला यासंदर्भात माहिती दिली. सचिनला विंग कमांडर रॅंक देण्यासंदर्भातील औपचारिकता पूर्ण झाली असून फाईल मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले.

सचिनला गेल्या काही महिन्यांपासून हवाईदलाची मानद रॅंक देऊन गौरविण्याचा विचार सुरु होतो. परंतु त्याला विंग कमांडर पदवी द्यावी की स्क्वार्डन लिडर यावर चर्चा सुरु होती. सचिनचे वय आणि त्याची क्रिकेट कारकीर्द पाहता त्याला विंग कमांडर पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हवाई दलाने यापूर्वी अनेक नामवंत व्यक्तींना मानद पदवी दिली आहे. त्यात जामनगरचे नवाब जाम साहब, उद्योगपती विजय सिंघानिया यांचा समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन, IPL ...

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन, IPL मध्ये कॉमेंट्री करीत होते
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन ...

सट्टा लावणारे सहाजण अटकेत

सट्टा लावणारे सहाजण अटकेत
सर्वात श्रीमंत अशा आयपीएल स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. मात्र, काही लोक अशा ...

मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय

मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय
मुंबई इंडियन्ससाठी हा विजय अविस्मरणीय असाच ठरला. कारण हा त्यांच्या या स्पर्धेतील पहिला ...

मुंबई-कोलकातामध्ये आज लढत

मुंबई-कोलकातामध्ये आज लढत
तुल्यबळ संघ चेन्नई सुपर किंग्जशी आपली सलामीची लढत गमावलेल्या मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील ...

आयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी ...

आयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी रॉयल विजय
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात ...