1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By

साईबाबांचे 11 वचन, शिरडीस ज्याचे लागतील पाय।। टळली अपाय सर्व त्याचे।।

श्रद्धा- सबुरी हे दोन मंत्र होते साईंचे. वेद-पुराणाप्रमाणे चित्त योग्य मार्गावर आणण्यासाठी एक इष्ट असणे गरजेचे आहे. साईबाबांचे 11 वचन याची उद्देश्य पूर्ती करतात. साईबाबांनी मराठीत म्हटलेले 11 वचन:


साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य।।
झाला जो अनन्य माइया पायी।।11।।