बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

पुरूष

पुरूष
संताः काल एक पुरूष कुणा स्त्रीला मारत होता. मी त्यास म्हटले, पुरूष असशील तर पुरूषाशी लढ.
बंता- मग.
संता- होणार काय, मला शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात होतो.