testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मला महिलांचे...बघण्यात रस नाही, पुरुषांचे खोटे

sex
सेक्सबद्दल भारतीय पुरुष कोणकोणते खोटे बोलतात यावर अलीकडेच एका संस्थेद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या आधारावर 5 खोटे समोर आहेत जे अनेक भारतीय पुरुष बोलत असतात. तर जाणून घ्या त्या 5 खोट्या गोष्टींबद्दल:
1. मी कधीही महिलेचे अंग बघण्याचा प्रयत्न केला नाही
जर आपण एखाद्या पुरुषाला विचारले की स्त्री अंग पाहण्यात कधी रस होता का पुरुष नेहमी नाहीच उत्तर देतील. पुरुष हे सांगण्याचा प्रयत्न करतील की मी कधीच कोणत्याही मुलीला त्या नजरेने बघितले नाही, जेव्हाकि वास्तविकता ही आहे की कोणत्याही पुरुषासाठी असे करणे शक्य नाही.

2. एखादी मुलगी एकट्यात भेटली तर किस कराल?
या प्रश्नावर प्रत्येक पुरुष नाहीच उत्तर देईल परंतू हे साफ खोटं आहे जाणून घ्या. कारण या अशा परिस्थितीत पुरुषांची मानसिकता सेक्ससाठी उत्सुक असते आणि अशात त्यांचा स्वत:वर ताबा नसतो.
3. मी हस्तमैथुन करत नाही
पुरुषांचा स्वत:वर ताबा नसल्यामुळे ते हस्तमैथुन करतात परंतू असा प्रश्न विचारल्यावर स्पष्ट नकार देतात. लाजेमुळे पुरुष हो असे उत्तर देत नाही कारण हस्तमैथुन हे चुकीचे समजले जातं. परंतू हस्तमैथुन करणे पुरुषांच्या सवयीत सामील असतं. केवळ पुरुषचं नव्हे तर अनेक महिलादेखील हस्तमैथुन करतात.

4. ओरल सेक्‍स पसंत नाही
कामसूत्र पुस्तकाप्रमाणे पुरुषांना ओरल सेक्सची अत्यंत आवड आणि उत्सुकता असते. परंतू कोणी विचारलं तर ते नाही असेच उत्तर देतात. तथ्य तर हेच आहे की पुरुषांना ओरल सेक्सच सर्वाधिक पसंत असतं आणि त्यासाठी ते नेहमी तयार असतात.
5. महिलांच्या बूब्समध्ये रस नाही
पुरुषांचे हे म्हणणे की मला महिलांच्या बूब्समध्ये काही विशेष रस नाही तर हे साफ खोटे आहेत. कामसूत्राप्रमाणे पुरुष सर्वात आधी महिलांचे बूब्स बघूनच आकर्षित होतात.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...