testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सेक्सशी निगडित मजेदार माहिती

sex facts
* सरासरी प्रत्येक पुरुष दर सात सेकंदात एकदा सेक्सबद्दल विचार करतो.
*25 टक्के महिलांप्रमाणे पुरुष पैशांमुळे सेक्सी दिसतात.
*
चांगल्या झोपेसाठी सेक्स सर्वात उत्तम उपाय आहे. झोपेच्या गोळ्यांच्या तुलनेत शारीरिक संबंध 10 पट अधिक प्रभावी आहे.
*
अधिक सेक्स करणार्‍यां पुरुषांची दाढी इतर पुरुषांच्या तुलनेत वेगाने वाढते.
*
लेटेक्स कंडोमची सरासरी वैधता 2 वर्ष असते.
*
सेक्स केल्याने प्रति तास 360 कॅलरीज बर्न होते.
*
रोमँटिक उपन्यास वाचणार्‍या स्त्रिया इतर स्त्रियांपेक्षा सेक्सचा अधिक आनंद घेतात.
*सरासरी व्यक्ती आपल्या पूर्ण जीवनातील किमान दोन आठवडे चुंबन घेण्यात व्यतीत करतो.
*
सेक्स दरम्यान हार्ट अटॅकमुळे मरणा पावणार्‍या पुरुषांमधून 85 टक्के पुरुष असे होते, जे आपल्या बायकोला धोका देत होते.
*
सेक्स पेनकिलरचं काम करतं.
*
सेक्समुळे महिलांचा मासिक धर्मात होणारा त्रास कमी होतो.
*
मायग्रेन वेदना होताना सेक्स केल्याने लगेच आराम मिळतो.
*
आठवड्यातून दोनदा शारीरिक संबंध बनवणार्‍यांना सर्दीपासून आराम मिळतो.
*सेक्समध्ये रुची नसणार्‍यांनी व्यायाम किंवा एखाद्या खेळात रुची घेतल्याने पुन्हा इच्छा जागृत होते.
*
केवळ मनुष्य आणि डॉल्फिनच असे आहे जे आनंद मिळवण्यासाठी संबंध स्थापित करतात.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...