शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (14:46 IST)

Sharad Punam 2022 Shiv Mantra शरद पौर्णिमेला महादेवाची या मंत्राने पूजा करा

शरद पौर्णिमेला शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पूजा करावी. पांढरे चंदन, अक्षता, बेलपत्र, आकड्याची फुलं आणि मिठाईचा नैवेद्य दाखवून या सोप्या शिव मंत्र चा जाप करुन जीवनात शुभता यावी यासाठी प्रार्थन करावी-
 
हे शिव मंत्र मृत्यु भय, दारिद्रय आणि हानी याहून रक्षा करणारे मानले गेले आहे-
 
पंचवक्त्र: कराग्रै: स्वैर्दशभिश्चैव धारयन्।
अभयं प्रसादं शक्तिं शूलं खट्वाङ्गमीश्वर:।।
दक्षै: करैर्वामकैश्च भुजंग चाक्षसूत्रकम्।
डमरुकं नीलोत्पलं बीजपूरकमुक्तमम्।।