शनिवार, 19 नोव्हेंबर 2022

कोजागिरी पौर्णिमा : चंद्र स्त्री आहे, की पुरुष? वेगवेगळ्या संस्कृतीत चंद्राविषयी काय समज-गैरसमज आहेत?

रविवार,ऑक्टोबर 9, 2022
धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन रात्र भर आपल्या किरणांनी अमृत वर्षाव करतो. शरद पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्रानंतर कोजागरी पौर्णिमेचा पवित्र सण येतो. या दिवशी खीर किंवा दुधाला चंद्राच्या ...
शरद पूर्णिमा कधी आहे | sharad purnima date and time : पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 03 वाजून 41 मिनिटांपासून सुरु होईल. ही तिथी 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 02 वाजून 25 मिनिटावर संपेल. अशात शरद ...

शरद पौर्णिमा व्रत कथा

रविवार,ऑक्टोबर 9, 2022
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. ...
शरद पौर्णिमेला जाणून घ्या काही खास उपाय ज्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देईल. 1. पांढरं फुल जसे पांढरे गुलाब, चंपा, चमेली, चांदण्या, कमळ, पांढरा मोती, पांढरे फळं, पांढरे चमकदार कपडे, पांढरं धान्य, पांढरी मिठाई ...
शरद पौर्णिमेला संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी देवी लक्ष्मी, ऐरावतावर बसलेल्या इंद्र आणि बळीराजा यांची पूजा करावी. या दिवशी लक्ष्मी देवीच्या व्रताचं संकल्प करावं. पूजा स्थळी लक्ष्मी देवीची मूर्ती ...
1. पांढरे फुलं जसे गुलाब, चंपा, चमेली, चांदणी, कुमुदनी, पांढरे मोती, पांढरे फळ, पांढरे वस्त्र, पांढरे धान्य जसे तांदूळ, पांढरी मिठाई जशी खीर हे सर्व चंद्र आणि श्रीकृष्णाला अर्पित करावे. 2. महालक्ष्मी देवीला पिवळ्या आणि लाल रंगाची सामुग्री अर्पित ...
मत्स्य आणि अग्नि पुराणानुसार जेव्हा ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी आपल्या मानसिक दृढनिश्चयाने सर्वप्रथम मानसपुत्रांची निर्मिती केली. त्यापैकी एक मानसचा मुलगा, ऋषी अत्री, याचा विवाह कर्दम ऋषींच्या कन्या अनुसूयाशी ...
शरद पौर्णिमेला शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पूजा करावी. पांढरे चंदन, अक्षता, बेलपत्र, आकड्याची फुलं आणि मिठाईचा नैवेद्य दाखवून या सोप्या शिव मंत्र चा जाप करुन जीवनात शुभता यावी यासाठी प्रार्थन करावी-
करावी साजरी कोजागिरी रात्रभर जागुन!
असे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री माँ लक्ष्मी संपत्तीचा वर्षाव करते. असे मानले जाते की या दिवशी देवी रात्री पृथ्वीवर प्रवास करते. शास्त्रानुसार, या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस लक्ष्मीचा
शरद पौर्णिमेचा चंद्र आणि चांदणे विशेष गुणकारी असून यातून येणारा प्रकाश औषधी असल्याचे म्हटलं जातं. या वेळेचा फायदा घ्यावा. शरद पौर्णिमेला या 8 पैकी एक काम जरी केले तरी फायदा निश्चित होईल. 1. नेत्र ज्योती वाढविण्यासाठी रात्री 15 ते 20 मिनिटे ...
प्रत्येक व्यक्तीने सर्व ऐश्वर्य प्रदान करणार्‍या आणि अमाप संपत्ती देणार्‍या महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे. महालक्ष्मीच्या कृपेने भक्तांना संपत्ती, सौभाग्य, आरोग्य, ऐश्वर्य, नम्रता, शिक्षण, नम्रता, तेज, गंभीरता आणि तेज प्राप्त होते. सादर करत आहे ...
नेत्रज्योती वाढवण्यासाठी शरद पौर्णिमेला रात्री 15 ते 20 मिनिटापर्यंत चंद्राकडे त्राटक बघावे.
हिंदू धर्म ग्रंथात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व सांगितले आहे. शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सकाळी उठल्यावर उपास धरून आपल्या आराध्य देवाची पूजा करावी. इंद्र आणि महालक्ष्मीची पूजा करून तुपाचा दिवा लावून गंध फुलांनी पूजा करावी. ब्राह्मणाला दुधाचे ...
ईशान्य कोपर्‍यात गुलाबी कमळावर विराजमान लक्ष्मीची पूजा करावी आणि पूजेसाठी दोन ‍दिवे लावावे.
अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक ...
शरद पौर्णिमेच्या दिवशी आटीव दूध, मसाला दूध, बासुंदी किंवा खीरीचं नैवेद्य दाखवलं जातं. या दिवशी या पदार्थाचे सेवन करण्यामागील कारणे कोणती आहे तसेच त्याचे वैज्ञानिक महत्त्व काय जाणून घ्या-
आपल्याला 4 लवंगा घ्यावयाच्या आहेत आणि एक लाल कापड. नंतर महालक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करुन तुपाच्या ज्योतीत दोन लवंग जोडी टाकाव्या.
शरद पौर्णिमेचा चंद्र आणि चांदणे विशेष गुणकारी असून यातून येणारा प्रकाश औषधी असल्याचे म्हटलं जातं. या वेळेचा फायदा घ्यावा. शरद पौर्णिमेला या 8 पैकी एक काम जरी केले तरी फायदा निश्चित होईल.