आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि आपल्या भक्तांवर कृपा करते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या सौम्य प्रकाशात लक्ष्मी पूजन केले जाते. तर लक्ष्मी पूजनाची...