1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Updated : मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (11:13 IST)

शिवाजींचे न्याय प्रेम

shiv jayanti
एकदा शिवाजींसमोर त्यांचे शिपाही एका गावातील मुखियाला घेऊन आले. त्या मुखियावर एका विधवा महिलेवर अतिप्रसंग केल्याचा आरोप सिद्ध झाला असे. त्यावेळी महाराजांचे वय निव्वळ 14 वर्ष होते. 
 
शिवाजी शूर, धाडसी, निर्भीड न्यायसंगत होते. त्यांच्या मनात स्त्रियांसाठी आदर असे. त्यांनी लगेच निर्णय दिला आणि म्हणाले की या पातकाचे दोन्ही हात-पाय तोडा कारण असल्या गुन्ह्यासाठी या पेक्षा कमी दंड नाही. 
 
तात्पर्य: शिवाजी महाराज आयुष्यभर धाडसीवृत्ती ने कार्य करत राहिले. थोर गरिबांना, निराधारांना त्यानें प्रेम आणि आदरानं वागवले.