शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Updated : गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (15:40 IST)

Shraddha Paksha 2023 या 7 चुका श्राद्ध पक्षात करू नका

shradha
श्राद्ध पक्षात चुकूनही या 7 चुका करू नका नाहीतर पितृदोष होईल- 
 
1. घरात कलह: श्राद्धात घरात कलह, स्त्रियांचा अपमान आणि मुलांना त्रास देणे वर्ज्य आहे.
 
2. श्राद्धाचे अन्न: मिरची, मांसाहार, वांगी, कांदा, लसूण, शिळे अन्न, पांढरे तीळ, मुळा, दूधी, काळे मीठ, सत्तू, जिरे, मसूर, मोहरी, हरभरा वर्ज्य आहे.
 
3. नास्तिक: जो व्यक्ती नास्तिक आहे आणि ऋषीमुनींचा अपमान करतो, त्याचे पूर्वज क्रोधाने निघून जातात.
 
4. श्राद्धाचे नियम: श्राद्ध कोणी करावे आणि कोणाचे श्राद्ध करू नये हे नियम जाणून घेतल्यावरच श्राद्ध करावे.
 
5. श्राद्ध वेळ: सकाळी, संध्याकाळी आणि रात्री श्राद्ध करण्यास मनाई आहे.
 
6. नशा: या काळात दारू पिण्यास मनाई आहे.
 
7. मांगलिक कार्य : श्राद्धातही मांगलिक कार्य केले जात नाही.