रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (09:45 IST)

श्राद्ध पक्षात या 8 गोष्टी खाण्यास सक्त मनाई

pitru paksh food avoid
श्राद्ध पक्ष हा मेजवानीचा सण आहे, पण तरीही त्यात काही पदार्थ खाण्यास मनाई आहे.
 
1. कांदा
 
2. लसूण
 
3. मांसाहारी
 
4. अंमली पदार्थ
 
5. मुळा
 
6. मसूर डाळ
 
7. काळे जिरे
 
8. शिळे अन्न