गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (12:37 IST)

Matru Din 2022 Marathi Wishes मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Matru Din Messages in Marathi
पिठोरी आमावस्या निमित्त आपल्याला आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
 
आई,आमची सर्वप्रथम गुरू, तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू..
मातृदिनाच्या शुभेच्छा
 
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
 
आई तुझ्या चेहर्‍यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जय देवी पिठोरी माता प्रसन्न
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
 
आज पिठोरी आहे त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छ
 
आई तुझे प्रेम आणि ममता अनमोल आहे
मातृदिनी सादर प्रणाम
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
 
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा