सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

वैवाहिक जीवनात गोडावा टिकावा म्हणून...

श्रावणात सुखी दांपत्य जीवनासाठी हे करा
 
श्रावणात नवरा-बायको दोघांनी मिळून महादेवाला अभिषेक करावे. दंपतीने दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्थात पंचामृताने महादेवाला अभिषेक करावे.
 
ॐ पार्वती पतये नमः मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने 108 वेळा जप करावा.
 
महादेवाच्या मंदिरात पती-पत्नीने संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावावा.