1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण

नाग-नागीणचा दुर्लभ व्हिडिओ...

नागनागीणचा दुर्लभ व्हिडिओ
तसं तर नाग नागीणच्या जोडप्याला मीलन करताना बघणे निषिद्ध आहे आणि ते क्षण दिसणे दुर्लभच आहे. मागील काही दिसवाअगोदर वेबदुनियाच्या कर्मचाऱ्यांना हा सुखद संयोग बघायला मिळाला आणि त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्या क्षणांना कैद केले. ज्या तन्मयतेने आणि ऊर्जेने हा जोडा मिलनच्या क्षणात रमला होता ते आश्चर्य करणारे क्षण होते.

वेबदुनिया टीमने नागपंचमीच्या विशेष प्रसंगी आपल्यासाठी हा खास व्हिडिओ तयार केला आहे. नाग नागीणच्या ह्या नृत्याचे दुर्लभ आणि वास्तविक दृश्य.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा