WD हिंदू धर्मात शंकराला (शिव) सर्व देवांत सर्वांत वरचे स्थान आहे. ब्रम्हा-विष्णू-महेश यापैकी महेश म्हणजे शंकर. महेश म्हणजेच शंकर. शंकर ही कलेचीही देवता आहे. त्यालाच नटराज असे म्हणतात. शंकराचा अर्धनारीनटेश्वर अवतार हे याचे निदर्शक आहे. नीळकंठ व त्रिनेत्र असलेल्या शिवाचे वास्तव्य हिमालयात असते असे पुराणात म्हटले आहे. भैरव, नटराज, दक्षिणमुर्थ्य्,...