शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

व्हॅलेंटाईन डे विरोधी

बंडू एका मुलीला घरी घेऊन जातो. मुलगी बंडूच्या आईच्या पाया पडते. 
 
आई विचारते : कोण रे ही बंडू..? काय नाव हिचं..?
 
बंडू म्हणतो : नाव नाही ठाऊक पण ही तुझी सून आहे आणि माझी बायको आहे आजपासून.
 
आई म्हणते :  मेल्या, नाव पण ठाऊक नाही आणि लग्न करून बसलास..?
 
बंडू म्हणाला : आई, आम्ही बागेत एकाच बाकड्यावर अभ्यास करत बसलो होतो. कुठुनसे व्हॅलेंटाईन डे विरोधी मोर्चावाले आले आणि आमचं लग्नच लाऊन टाकलं...!