गरम तव्यावर पीठ पातळ पसरवावे. डोसा कॉर्नर सोडायला लागला की वर चॉकलेट किसून घालावे किंवा लिक्विंड चॉकलेटही पसरवू शकता. जरासे तूप सोडावे. फोल्ड करून डोसा सर्व्ह करावा. मुलांना हा डोसा खूप आवडेल.