शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

बीफ करी

बोनलेस बीफ लसूण मीठ टोमॅटो
साहित्य : दीड किलो बोनलेस ‍बीफ, 75 ग्रॅम आले, 40 पाकळ्या लसूण, 1/2 कप तेल, 8 अख्ख्‍या सुक्या लाल मिरच्या, 1/2 चमचा हळद, 4 छोटे चमचे मीठ, 4 मध्यम टोमॅटो चार भागात कापलेले, 1/4 कप पाणी.

कृती : आले व लसणाचे वाटण तयार करा. एका भांड्यात तेल गरम करून त्या हे वाटण घाला व चांगले परता नंतर त्यात हळद आणि मांस घाला व सर्व पदार्थ चांगले परता आणि त्यांचा 25 मिनिट शिजवा. व गरम गरम सर्व्ह करा.