मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

भात

तांदुळ पाणी
साहित्य : 3 कप पाणी, 2 कप तांदुळ धुतलेला.
कृती : कुकरमध्ये पाणी घाला. प्रखर आचेवर उकळी आणा. तांदुळ घाला. एकदा ढवळा. कुकर बंद करा. प्रखर आचेवर पूर्ण प्रेशर येऊ द्या. आच कमी करा आणि 2 मिनिटे शिजवा. कुकर आचेवरून काढा. तसाच थंड करत ठेवा. कुकर उघडून गरम गरम सर्व्ह करा.