सोमवार, 13 ऑक्टोबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

टायगरची नवी 'शेरनी'

स्कीपटू लिडसे आणि वुड्‍सदरम्यान डेटिंग

टायगरची नवी शेरनी
WD
तीन वर्षांपूर्वी सेक्स स्कॅण्डलमध्ये आपल्या पत्नीपासून विभक्त झालेला जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्‍स आता अमेरिकेची स्कीपटू लिंडसे व्होनच्या प्रेमात पडला आहे. लिंडसेने ट्विट पेजवर आपले टायगरसमवेत डेटिंग चालू असल्याची कबुली दिली आहे.

गेल्या काही महिन्यात आमचे संबंध मैत्रीपेक्षापुढेगेले आहेत. भवितव्यात आमचे संबंध कसे असतील हे माहिती नाही, पण सध्या तरी मी खूप आनंदात असल्याचे लिंडसेने म्हटले आहे. वुड्‍सनेदेखील ट्विट पेजवर त्याचे व लिंडसेचे फोटो पोस्ट केले आहेत.