बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वार्ता|

सेरेना फ्रेंच ओपनमध्ये टिकाकारांना चोख प्रत्युत्तर देणार

पुढील महिण्यात होणारया फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या टिकाकारांना चोख प्रत्यूत्तर देण्याच्या इराद्याने उतरणार आहे. वर्षाच्या सुरूवातीस ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरित मारिया शारापोव्हाचा पराभव करून तीने खळबळ माजविली होती.