गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम सामन्यात चीनचा 2-1 ने पराभव करत पहिल्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. सोबतच  भारताने लीगमधील शेवटच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. महिला हॉकी संघाअगोदर पुरुष संघानेही गतविजेता आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला  ३-२ असे पराभूत करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.