Festival Posters

लाइव्ह मॅचमध्ये बॉक्सरचा मृत्यू

शनिवार, 16 जुलै 2022 (16:05 IST)
भारतीय क्रीडा विश्वाला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बेंगळुरू येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत एका खेळाडूचा मृत्यू झाला. 9-10 जुलै रोजी झालेल्या या स्पर्धेत किक बॉक्सर नितीन सुरेश याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण गुरुवारी त्याचे निधन झाले. तो 23 वर्षाचा होता. नितीनचे वडील आणि प्रशिक्षक यांनी स्पर्धेच्या आयोजकांवर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय. स्पर्धा सुरू असताना रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. अशा प्रकारच्या मार्शल आर्ट स्पर्धेसाठी गरजेची असते. जर वेळेत उपचार मिळाले असते तर नितीनचा जीव वाचला असता. दरम्यान या घटनेनंतर आयोजक फरार झाले आहेत. राष्ट्रीय किक बॉक्सिंग असोसिएशने या स्पर्धेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

हुशार लोक कधीच WhatsApp वर शेअर करत नाहीत या ७ गोष्टी

१० लोकल ट्रेन्स १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या केल्या जातील, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

LIVE: १० लोकल ट्रेन्स १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या होणार

सीजेपी संसद मोर्चापूर्वी जंतर मंतरवर आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला

छत्रपती संभाजीनगर मध्ये बेकरीमध्ये सिलेंडरचा स्फोट, इमारत जळून खाक

पुढील लेख
Show comments