शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बहरीन , बुधवार, 19 एप्रिल 2017 (10:51 IST)

बहरीन ग्रां. प्रिमध्ये फेरारीचा व्हेटेला विजेता

बहरीन ग्रां. प्रि. फॉर्म्युला वन शर्यतीत फेरारीच्या सेबेस्टियन व्हेटेलने जेतेपद मिळवित चॅम्पियनशिप रेसमध्ये जवळच्या प्रतिस्पर्ध्यांवर 7 गुणांची आघाडी घेतली. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने दुसरे तर त्याचाच संघसहकारी व्हाल्टेरी बोटासने तिसरे स्थान मिळविले. हॉमिल्टनला या शर्यतीत टाईम पेनल्टीला सामोरे जावे लागले. बोटासने कारकिर्दीत पहिल्यांदाच पोल पोझिशनवरून सुरुवात केली आणि तिसरे स्थान मिळविले.