रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 4 जानेवारी 2020 (11:39 IST)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: उपनगरच्या मल्लांची निवड

महाराष्ट्र केसरी कुस्ती साठी यंदा मुंबईच्या उपनगर कुस्तीगारांची निवड करण्यात येत आहे. 2  ते 7 जानेवारी ही स्पर्धा पुणेच्या बालेवाडी येथे होत आहे. 
 
उपनगर संघामधील खेळाडूंची नावे 
 
55 किलो : अभिजित सावंत (गादीवरील कुस्ती), शुभम मोरे (मातीवरील कुस्ती )
61 किलो : सौरभ हगवणे (गादीवरील कुस्ती), अभिजित फणसे (मातीवरील कुस्ती)
65 किलो : शुभम ढमाळ (गादीवरील कुस्ती), शुभम हगवणे (मातीवरील कुस्ती)
70 किलो : आविष्कार साबळे (गादीवरील कुस्ती), आकाश पवार (मातीवरील कुस्ती)
74 किलो : सुमित मर्गजे (गादीवरील कुस्ती), महेश पवार (मातीवरील कुस्ती)
79 किलो : सुमित डबीरे (गादीवरील कुस्ती), शुभम वरखडे (मातीवरील कुस्ती)
81 किलो : गोविंद दीडवाघ (गादीवरील कुस्ती), राम धायगुडे (मातीवरील कुस्ती)
92 किलो : नाना खांडेकर (गादीवरील कुस्ती), गणेश तांबे (मातीवरील कुस्ती)
97 किलो : अक्षय गरुड (गादीवरील कुस्ती), सतपाल सोनटक्के (मातीवरील कुस्ती)
महाराष्ट्र केसरी गट : सचिन मरगज (गादीवरील कुस्ती), राजेंद्र राजमाने (मातीवरील कुस्ती)