टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल करणार टीम इंडियाचे नेतृत्व

rani rampal
नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 22 जून 2021 (14:38 IST)
पुढील महिन्यात होणार्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. हॉकी इंडियाने सोमवारी ही नियुक्ती केली. ऑलिम्पिकसाठी काही दिवसांपूर्वी हॉकी इंडियाने 16 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी कर्णधार कोण असेल, याची घोषणा करण्यात आली नव्हती.
संघाची बचावपटू दीप ग्रेस एक्का आणि गोलरक्षक सविता पुनिया यांना उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. राणी म्हणाली, ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे हा सन्मान
आहे. वर्षानुवर्षे कर्णधार म्हणून माझी भूमिका सुलभ झाली आहे. मी या जबाबदारीसाठी तयार आहे आणि हॉकी इंडियाने मला हा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. राणीच्या
नेतृत्वात भारतीय संघाने 2018मध्ये लंडन येथे झालेल्या एफआयएच महिला विश्वचषकाची प्रथमच उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती.



यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

Fixed Deposit: जर तुम्ही बँकेत FD करत असाल, तर या 4 गोष्टी ...

Fixed Deposit: जर तुम्ही बँकेत FD करत असाल, तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा
मुदत ठेवींना दीर्घकाळ गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. साधारणपणे लोक FD मध्ये गुंतवणूक ...

Paytm चा IPO मंजूर, गुंतवणूकदारांना मिळणार संधी कमवण्याची!

Paytm चा IPO मंजूर, गुंतवणूकदारांना मिळणार संधी कमवण्याची!
शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीने पेटीएमच्या आयपीओला मान्यता दिली आहे. ब्लूमबर्गच्या ...

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या ...

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार, पारदर्शकतेसाठी निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य ...

नाशिक: तलवारीने कापला बर्थडेचा केक; सेलिब्रेशन थेट पोलीस ...

नाशिक: तलवारीने कापला बर्थडेचा केक; सेलिब्रेशन थेट पोलीस ठाण्यात
मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थ नगर येथील एका युवकास वाढदिवशी तलवारीने केक कापणे चांगलेच ...

४३२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६९ बाधितांची रुग्ण ...

४३२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६९ बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी ४३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे ...