मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. असे करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते. हा...