संबंधित माहिती
- Aadhaarमध्ये प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर बंद झाला असेल तर असे करा नवीन फोन नंबर अपडेट, जाणून घ्या कसे
- या बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी व्याज
- UIDAIने सांगितले की Aadhaar सुरक्षित ठेवण्याचा एक नवीन मार्ग म्हणजे कोणीही आपला आवश्यक डिटेल्स चोरू शकणार नाही
- PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
- Passportसाठी त्रास उचलत आहात? घरी बसून जाणून घ्या पासपोर्ट कार्यालयाचा जवळचा पत्ता
Corona Vaccine : 18 प्लस या प्रकारे करु शकतात रजिस्ट्रेशन, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
देशात 1 मे पासून 18 वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना वॅक्सीन दिलं जाई. यासाठी 28 एप्रिलपासून कोविन किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन सुरु होईल. लसीकरणासाठी लोकांचा उत्साह शिगेला आहे. रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करता येईल हे जाणून घ्या-
1 मोबाइलद्वारे 4 अपॉइंटमेंट
सरकारनने यासाठी कोविन 2.0 पोर्टलवर रजिस्ट्रेशन अनिवार्य केलं आहे. यासाठी आपल्या मोबाइल नंबरसह एक वैध आयडीची गरज भासेल. जर आपल्याकडे स्मार्टफोन नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आपण दुसर्याचा स्मार्टफोन वापरु शकता. एका मोबाइलने 4 अपॉइंटमेंट घेता येऊ शकतात.
लसीकरणाला जाताना सोबत ठेवा आयडी कार्ड
वॅक्सीनेशनला जाताना आलप्यासोबत आयडी कार्ड असणे आवश्यक आहे. आपल्यासोबत आयडी कार्ड नसेल तर कोरोना वॅक्सीन लावात येणार नाही.
