रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (19:20 IST)

व्हॅलेंटाइन विशेष : प्रॉमिस डे

व्हॅलेंटाइन आठवड्याचा सर्वात अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रॉमिस डे आहे.हा पाचवा दिवस आहे. या दिवशी आपल्या प्रियकरासह  दीर्घकाळापर्यंत असं सुंदर नातं टिकविण्यासाठी वचन किंवा प्रॉमिस करण्याचा दिवस आहे. त्याच बरोबर त्यांना विश्वास देण्याचा दिवस आहे की आपण त्यांना दिलेले सर्व वचन पूर्ण कराल.