सोमवार, 9 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (18:55 IST)

Valentines day wishes in Marathi

आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू...
Happy valentine day
 
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे…
Happy Valentines Day!
 
डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
Happy Valentine's Day!
 
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
 
घेता जवळी तु मला, 
पारिजात बरसत राहतो. 
हळव्या क्षणांच्या कळ्या, 
देहावर फुलवत राहतो!
Happy valentine day
 
ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे,
ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentines Day!
 
माझ्यासाठी सर्वात भारी 
FEELING
तीच असते जेव्हा तू फक्त
माझ्यासोबत बोलण्यासाठी
ONLINE येते.
Happy valentine day
 
तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे 
 
खऱ्या प्रेमाला
कुठल्याच डे ची
गरज नसते,
कारण
त्याच्या आठवणीतील
प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो...!
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.
 
दाटून आलेल्या संध्याकाळी, 
अवचित ऊन पडतं..... 
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! 
Happy Valentines Day!