सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलांचे नाम आधी Download सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलांचे नाम आधी || धृ || म्हण कां रे म्हण कां रे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे || १ || पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे || २ ||