suvichar
✕

वीरभद्रासन योग करण्याची जाणून घ्या योग्य पद्धत

Updated: मंगळवार, 12 मार्च 2024 (11:55 IST)
 
वीरभद्रासनचे प्रकार-  वीरभद्रासनमध्ये पाच प्रकारचे आसन असतात. 
1. या आसनात समोरचा घोटा वाकवून कुल्यांना वरती उचलायचे आहे. 2. या आसनात पुढचा घोटा वाकवून कुल्याला काखेकडे वाकवून हात सरळ ठेवायचे आहे. 3. या योगमुद्रामध्ये एका पायावर संतुलन बनवून सरळ उभे राहून हातांना पुढे ठेऊन दुसऱ्या पायाला वरती उचलले जाते. 4. बद्ध वीरभद्रासनमध्ये 2 प्रमाणे पाय करून शरीराला पुढच्या बाजूने वाकवून हात मागे करावे. 5. विपरीत भद्रासनमध्ये पायांची स्थिति 2 प्रमाणे आणि हात, शरीर मागे पायापर्यंत वकवावे. 
 
वीरभद्रासन अभ्यासाचे फायदे-
वीरभद्रासन योगच्या अभ्यासाने  शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक फायदे मिळतात. वीरभद्रासन स्नायूना मजबूत बनवते. हा योग खांदे, हात, पाय, घोटा आणि पाठ यांना मजबूत बनावतो. कुल्ले, छाती आणि फुफ्फुस मोकळे करण्यासाठी मदतगार आहे. शरीरामध्ये संतुलन, स्थिरता आणि मनाची एकाग्रता मध्ये सुधार होते. पोटाच्या भागाला चांगले करून पाचनची समस्या चांगली करण्यासाठी मदत करते. रक्त संचार वाढवण्यासाठी वीरभद्रासन चांगले असते. आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित वीरभद्रासनचा अभ्यास करू शकतात. 
 
वीरभद्रासनचा अभ्यास करण्याची योग्य पद्धत- 
वीरभद्रासनच्या अभ्यासासाठी ताडासन मुद्रा मध्ये उभे रहा. पायांना कुल्ल्यांच्या आकारप्रमाणे ठेऊन उभे रहा आणि हातांना बाजूला ठेवा. विचारांना चांगले करून दीर्घ आणि सामान रुपने श्वास घेऊन डाव्या बाजूला वाका. आता श्वास सोडतांना दोघी पायांच्या मधोमध 4 ते 5 फूटचे अंतर ठेऊन पाय पसरवा. आता ऊजव्या पायाला 90 डिग्री वर वाकवून डाव्या पायाला 45 डिग्रीच्या कोन ने आता मध्ये ओढावे. पुढच्या पायाच्या टाचसोबत मागच्या पायाला एका सरळ रेषेत आणावे. डाव्या टाचेवर वजन टाकावे मग उजव्या घोटयावर डावा गुडगा वाकवून श्वास सोडावा आता बाजूंना डोक्याच्या वरती नेऊन पसरवणे. दोघी हातांना एकमेकांना जोडून प्रणाम ची मुद्रा बनवा. डोक्याला वरच्या बाजूला नेऊन दृष्टी आकाशकडे ठेवावी. या आसनमध्ये 30 से 60 सेकंड तसेच रहावे. आता पूर्वीच्या स्थितीत येऊन हीच क्रिया दुसऱ्या पायासोबत करावी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

दुभंगलेल्या केसांचा त्रास दूर करायचा आहे? केसांची काळजी घेण्यासाठी अवलंबवा हे सोपे उपाय!

फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता

मुलांमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा हे बदल; मुलांची ताकद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स!

१०वीनंतर विज्ञान शाखा निवडायची आहे? जाणून घ्या करिअरच्या उत्तम संधी आणि भविष्याची दिशा!

बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरता? त्वचेला होऊ शकते ‘हे’ नुकसान!

पुढील लेख
Show comments