deepawali
✕

कंबरदुखी दूर करतील या 3 योगा स्टेप्स

Updated: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (16:03 IST)
 
स्टेप 1- दोन्ही पाय थोडेसे उघडून समोर पसरवा. दोन्ही हात खांद्यासमोर ठेवा. नंतर डाव्या पायाचे बोट उजव्या हाताने धरा आणि डावा हात मागील बाजूस सरळ ठेवा, मान देखील डावीकडे वळवून मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूनेही करा.
 
स्टेप 2- दोन्ही हातांनी एकमेकांचे मनगट धरून, वर उचला आणि डोक्याच्या मागे घ्या. श्वास घेताना उजवा ते डाव्या बाजूला डोक्याच्या मागे खेचा. मान आणि डोके स्थिर ठेवा. नंतर श्वास सोडताना हात वर करा. त्याचप्रमाणे ही क्रिया दुसऱ्या बाजूने करा.
 
स्टेप 3- गुडघे आणि तळहात यावर बसा. बैल किंवा मांजर उभे राहिल्यासारखे. आता पाठ वर खेचा आणि मान वाकवताना पोट पाहण्याचा प्रयत्न करा. पोट आणि पाठ खाली खेचा आणि मान वर करा आणि आकाशाकडे पहा. ही प्रक्रिया 8 ते 12 वेळा करा.
 
फायदे: या व्यायामामुळे कंबर दुखीपासून आराम मिळतो आणि पोट निरोगी राहते. कंबरेची वाढलेली चरबी तर दूर होतेच, पण ज्यांना जास्त कंबर दुखी किंवा पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी हा व्यायाम करु नये.
 
कोणताही व्यायाम किंवा योगा करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Edited by: Rupali Barve

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवीय? जास्वंदीच्या फुलांपासून घरीच बनवा खास फेस पॅक!

दिवाळीत फटाक्यांमुळे भाजल्यास किंवा डोळ्यांना इजा झाल्यास घाबरू नका! तातडीने करा हे उपाय

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

पुढील लेख
Show comments