योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे,
योग जीवनासाठी गुणकारी आहे.
योगी बना, पवित्र बना, जीवन सार्थक बनवा.
योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती.
स्वत: ला बदला, जग बदलेल,
प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल.
जो करेल योग, त्यापासून दूर राही रोग.
सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग
तुमच्या जवळ येणार नाही रोग.
योग असे जेथे; रोग नसे तेथे.
योग असे जेथे; आरोग्य वसे तेथे.
योग करण हि आरोग्याची गुरु चावी आहे.
आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते.
कमजोरीमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते,
योग ती भीती काढून टाकतो.
स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
एक रोगमुक्त जीवन जगू इच्छिता?
नियमित योगास प्राधान्य द्या..
सकाळी किंवा संध्याकाळी, रोज करा योग,
तुमच्या जवळ कधी येणार नाही कोणताही रोग.