Astrology Zodiac Horoscope Libra Mrg.htm

Notifications

तूळ तूळ
विवाह व वैवाहीक जीवन

या राशिच्या महिलांचा नवरा व पुरूषाची बायको भाग्यशाली असते. स्त्री सांगेल त्याप्रमाणे वागल्यास जीवन सुखी होईल यांना स्वप्ने खुप पडतात. यांची मुले ही भाग्यशाली असतात. या राशिच्या लोकांना अशी जीवनसाथी पाहिजे असते ती त्यांच्या भावना प्रकृति व योजना समजू शकतील यांच्या जीवनात एकापेक्षा जास्त विवाह होण्याची शक्यता आहे. ‍साथीदाराच्या स्वरूपात आपण मिथुन, तुळ व कुंभ राशीच्या व्यक्तींची निवड करू शकता. हे आपल्या विवाहाला खुप महत्व देतात.

मोक्षधाम ब्रह्मकपाल : पितृदोषातून कायमची मुक्ती! जाणून घ्या १० गूढ रहस्ये

मोक्षधाम ब्रह्मकपाल : पितृदोषातून कायमची मुक्ती! जाणून घ्या १० गूढ रहस्येपूर्वजांच्या मुक्तीसाठी केले जाणारे विधी—जसे की तर्पण (जल अर्पण करणे), भोज (अन्नदान) आणि पिंड-दान (तांदळाचे पिंड अर्पण करणे)—हे पारंपरिकरीत्या नदीकाठी केले जातात. या विधींसाठी देशभरात विशिष्ट ठिकाणे निश्चित केली आहेत; 'श्राद्ध पक्षा'साठी (पूर्वजांना समर्पित पंधरवडा) सुमारे ५५ ठिकाणे महत्त्वपूर्ण मानली जातात. तथापि, उज्जैन (मध्य प्रदेश), लोह नगर (राजस्थान), प्रयाग (उत्तर प्रदेश), हरिद्वार (उत्तराखंड), पिंडारक (गुजरात), नाशिक (महाराष्ट्र), गया (बिहार), ब्रह्मकपाल (उत्तराखंड), मेघंकर (महाराष्ट्र), लक्ष्मण बाण (कर्नाटक), पुष्कर (राजस्थान) आणि काशी (उत्तर प्रदेश) ही तर्पण आणि पिंड-दानासाठीची सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्रे मानली जातात. चला तर मग, ब्रह्मकपाली (किंवा ब्रह्मकपाल) या ठिकाणाबद्दल अधिक जाणून घेऊया.

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)