आपण खूप मोठ्या प्रमाणात खात असल्याने आपल्याला एका ग्रील बफे रेस्टॉरंटने प्रवेश नाकारल्याचं एका चायनीज व्यक्तीने म्हटलंय. ही व्यक्ती खाद्यपदार्थ विषयक लाईव्ह स्ट्रीमिंग करते. मि. कांग या नावाने या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरला ओळखलं जातं. चीनमधल्या चांगशा शहरातल्या हांदादी सीफूड बार्बेक्यू बफे (Handadi Seafood BBQ Buffet) रेस्टाँरंटने आपल्याला यायला बंदी घातल्याचं...