Festival Posters

फ्लाईटच्या प्रवासाआधी होणार्‍या स्ट्रेसला या 5 टिप्स ऍड ट्रिक्सच्या मदतीने दूर करा

Updated: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (12:27 IST)
 
एयरपोर्टवर नेहमी 2-3 तास अगोदर पोहचा
प्रवासादरम्यान होणार्‍या स्ट्रेसचे एक मुख्य कारण म्हणजे एयरपोर्टवर वेळेवर न पोहोचणे. प्रयत्न करा की फ्लाईटच्या टायमिंगपेक्षा नेहमी 2-3 तास अगोदर पोहोचा.   लास्ट मिनिटावर एयरपोर्टवर पोहोचून बोर्डिंग पास कलेक्ट करणे, सिक्योरिटी चेक इत्यादी गोष्टींमुळे चिडचिड होणे स्वाभाविक आहे. जास्त करून एयरपोर्ट्सवर फ्री वाय-फायच्या सुविधा असते तर तुम्ही तेथे पोहोचून देखील आपला एक्स्ट्रा टाइम एन्जॉय करू शकता.
 
पासपोर्ट, विजा लॉ आणि प्रवासाशी निगडित माहिती जाणून घ्या
बर्‍याच वेळा जे लोक पहिल्यांदा हवाई प्रवास करतात त्यांच्या सोबत असे होऊ शकते की विना बोर्डिंग पास घेतल्याशिवाय रांगेत लागतात. तसेच लगेजबद्दल देखील त्यांना जास्त माहीत नसत. आणि फायनली एयरपोर्टवर पोहचून जेव्हा या सर्व गोष्टींबद्दल कळते तेव्हा अप्रासंगिक त्रास आणि स्ट्रेस होणे सुरू होऊन जाते. तर अशा गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तिकिट बुक करताना तेथे देण्यात आलेल्या सर्व माहितीबद्दल चांगले जाणून घ्या आणि एयरपोर्टवर पोहचून उरलेले कन्फ्यूजन दूर करा.
पिलो आणि मनोरंजनाचे साधन सोबत ठेवा
लांबच्या प्रवासादरम्यान स्ट्रेस लेवल असे विचार करून अजूनच वाढून जात की आपल्याजवळ वेळ घालवायला कुठलेही ऑप्शन नसतात. म्हणून एंटरटेनमेंटचे काही सामान आपल्यासोबत नक्की ठेवा. लॅपटॉप केरी करत असाल तर त्यात मूव्ही, गेम्स किंवा मोबाइलमध्ये वाचायचे शौकिन असाल तर पुस्तक सोबत ठेवा ज्याने लांबचा प्रवास कळणार नाही. त्याशिवाय नेक पिलोदेखील गरजेच्या सामानांमध्ये एक आहे, जो तुम्हाला फ्लाईटमध्ये चैनाची झोप देईल.
 
कम्फर्टेबल आऊटफिट्स
एयरपोर्टवर होणार्‍या स्ट्रेसचे एक कारण तुमचे आऊटफिट्स देखील असतात कारण वेळेपर्यंत रांगेत उभ्या राहण्यामुळे जेव्हा तुम्ही सिक्योरिटी चेकिंगसाठी जाता तेव्हा, घड्याळ, बेल्ट किंवा एखाद्या मेटलमुळे तुम्हाला वेगळी सुरक्षा जांच करावी लागते आणि यात फार वेळ लागतो. तसेच टाइट कपडे घालून फ्लाईटमध्ये जास्त वेळ बसून राहणे देखील अवघड होऊन जाते.
 
स्नेक्स आणि हायड्रेशन
प्रवासादरम्यान स्ट्रेस दूर करण्यासाठी आपल्यासोबत खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पाण्याची बाटली ठेवणे बिलकुल विसरू नका. बर्‍याच वेळा डोकेदुखी, चकरांमुळे उशीरापर्यंत उपाशी राहिल्याने डिहाइड्रेशन देखील होण्याची शक्यता असते. खास करून लांबच्या प्रवासादरम्यान. तर याच्यापासून बचाव करण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने  स्नेक्स, ज्यूस आणि पाणी घेत राहा.

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

प्रसिद्ध गायकाच्या वाहनावर गोळीबार

अभिनेत्रीच मराठी ऐकलंत का? राणी मुखर्जीच्या मराठी भाषणाने सर्वांची मने जिंकली

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

६२ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जी आणि प्रसाद ओक यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले

४४ शोजवरून ५,४२७ पर्यंत, 'हनुमान अंश'ने पाचव्या आठवड्यात नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments