संबंधित माहिती
- बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर त्यांच्या श्वास घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल, जाणून घ्या कसे..
- अवघ्या 999 रुपयांत करा विमान प्रवास
- व्होडाफोनने दिली मोफत दुबईची यात्रेची संधी
- महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन'; प्रवास भत्ता तिपटीने वाढला
- एकमेकांभोवती फिरणार्या लघुग्रहांचा शोध
या रुग्णांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार
सिकलसेल, एचआयव्ही, हिमोफेलियाग्रस्त आणि मूत्रपिंडाच्या आजारात डायलिसिसचा उपचार घेणाऱ्या रुग्णांना एसटीमध्ये मोफत प्रवासाच्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिवशाही व वातानुकूलित बसमध्ये मात्र ही सवलत नाही. २०१५ मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली होती. मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती. याआधी २०१५ मध्ये रुग्णांसाठी मोफत एसटी प्रवास सवलतीची घोषणा केली होती. त्यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूदही झाली होती. परंतु १२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
