ganesh chaturthi
✕

Bhalchandra Nemaden भालचंद्र नेमाडें, कोण आहेत हे लेखक जाणून घेऊया

Updated: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (15:56 IST)
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारे आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. २७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.
 
एकीकडे ‘कोसला’सारखी सर्वस्वी नवप्रवाही आणि मापदंड ठरलेली कादंबरी, तर दुसरीकडे बिढार, हूल, जरीला, झूल या चार कादंबऱ्यांचा समूह आणि अलीकडची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भक्कम कादंबरी यातून प्रस्थापित संकल्पनांच्या चौकटी मोडून, नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचं त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य जाणवतं.  
 
‘लहान मुलांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, मातृभाषा हेच मुलांसाठी विश्वाच्या आणि त्यातल्या गूढांच्या आकलनाचं प्रवेशद्वार आहे,’ असं त्यांचं ठाम मत आहे. साहित्यात देशीवाद आणि शिक्षणात मातृभाषा यांचं ते नेहमीच समर्थन करत आले आहेत. त्यांना मिळालेलं ‘ज्ञानपीठ’ ही मराठीतल्या आधुनिकतावादाला मिळालेली मान्यता आहे, असं मानलं जातं.
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारेच आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
२७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.
 
 Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

सुरेश रैना आणि देबाशीष मोहंती हे ओडिशा टी२० लीग २०२६ चे ब्रँड ॲम्बेसेडर बनले, स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू

बेन शेल्टनचा फ्रान्सिस टियाफोला टेनिस मध्ये पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश

सौदी अरेबियाला मोठा धक्का; ड्रोन हल्ल्यानंतर जगातील सर्वात मोठी तेल वाहिनी बंद, हुथींनी लाल समुद्रावर ताबा मिळवला

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, सरकारची कारवाई सुरू

गणेशोत्सवादरम्यान दारू विक्री बाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून पुणे प्रशासनाला फटकार, बंदी हटवण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments