Marathi Biodata Maker
✕

मेहंदी, संगीतानंतर अंकिता लोखंडे विकीची दुल्हनिया बनण्यासाठी सज्ज, आज ग्रँड हयातमध्ये सात फेरे घेणार

Updated: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (12:34 IST)
 
संगीत समारंभात अंकिता मित्रांसोबत नाचली
कंगना व्यतिरिक्त सना मकबूल, अर्जुन बिजलानी, एकता कपूर, महेश शेट्टी, रोहिणी अय्यर, अमृता खानविलकर, सृष्टी रोडे आणि माही विज यांनीही अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती. सर्व मित्रांनी मिळून मस्त पार्टी केली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

12 डिसेंबरला दोघांची एंगेजमेंट
एंगेजमेंटच्या निमित्ताने अंकिताने निळ्या रंगाचा सुंदर पोशाख परिधान केला होता. त्याचवेळी विकी काळ्या आणि सिल्व्हर कलरच्या सूटमध्ये दिसला. अंकिता आणि विकीचे लग्न आज 14 डिसेंबरला आहे. दोघांचे लग्न हॉटेल ग्रँड हयात येथे होणार आहे. 14 तारखेला लग्नानंतरच संध्याकाळी रिसेप्शन पार्टी होईल.
 
विकी जैन हे बिझनेसमन आहे
अंकिता आणि विकीने 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. विकी हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक क्षण शेअर करताना दिसत आहेत. विकीपूर्वी अंकिता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

रजनीकांतच्या 'जेलर २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, ३ दिवसांत एवढी कमाई केली

कॉपी स्क्वॉड' फेम दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन

कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा इतिहास काय? रामकृष्ण परमहंसांशी असलेले नाते जाणून घ्या

यामी गौतमच्या 'नयी नवेली' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली

पुढील लेख
Show comments