रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (13:04 IST)

चालू महिन्यात नेटफ्लिक्सवर मोठी मेजवानी

चालू फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर तब्बल 21 सीरिज प्रदर्शित होणार आहेत . यामध्ये 9 चित्रपट आणि 12 टीव्ही शोचा समावेश आहे. या सीरिजमध्ये हॉरर, रोमॅन्स, एक्शन आणि ड्रामा या साऱ्या गोष्टी असणार आहेत.  Narcos: Mexico आणि Altered Carbon या सीरिजबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
 
फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी:
 
1 फेब्रुवारी : Clueless, My Neighbour Totoro, Rango
2 फेब्रुवारी : Lady Bird
7 फेब्रुवारी : Horse Girl, Trainwreck
11 फेब्रुवारी : Road to Roma
12 फेब्रुवारी : To All the Boys: PS I Still Love You
14 फेब्रुवारी : Isi & Ossi
21 फेब्रुवारी : The Last Thing He Wanted
26 फेब्रुवारी : MewTwo Strikes Back: Evolution
28 फेब्रुवारी : All the Bright Places
 
फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या टीव्ही शोची यादी:
 
6 फेब्रुवारी – Cagaster of an Insect Cage
7 फेब्रुवारी – Locke & Key, My Holo Love, The Pharmacist
11 फेब्रुवारी – Captain Underpants Epic Choice-o-Rama
13 फेब्रुवारी – Love Is Blind
14 फेब्रुवारी – Narcos: Mexico season two
17 फेब्रुवारी – The Expanding Universe of Ashley Garcia
20 फेब्रुवारी – Spectros
21 फेब्रुवारी – Babies, Gentefied, Glitch Techs, Puerta 7
24 फेब्रुवारी – Better Call Saul season 5
26 फेब्रुवारी – I Am Not Okay With This
27 फेब्रुवारी – Altered Carbon, Followers
28 फेब्रुवारी – F1: Drive to Survive season 2, Queen Sono, Unstoppable