शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (16:03 IST)

बॉलीवूड स्टार्सने केले मतदान (बघा फोटो)

महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू आहे. या दरम्यान मुंबईत अनेक बॉलीवूड कलाकरांनी मतदान केले आणि मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले.