suvichar

काजोल आणि राणी मुखर्जी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसणार

शनिवार, 13 जानेवारी 2018 (09:51 IST)

पुन्हा एकदा काजोल शाहरुखसोबत झळकणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या किंग खानच्या आगामी चित्रपटात काजोलचीही भूमिका आहे.‘झिरो’मध्ये किंग खानसोबत कतरिना आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर काजोल आणि राणी मुखर्जी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. राणीने शूटिंगचा अनुभव व्यक्त करताना ‘कुछ कुछ होता है २’साठी काम केल्यासारखे वाटल्याचे सांगितले. तर  ‘आम्ही जवळपास अर्ध्या तासासाठी शूटिंग केले. पण शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच निराळा असतो,’ असे काजोलने म्हटले. ‘ २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

मराठमोळ्या गायक-अभिनेत्याचे दु:खद निधन

भास लतादीदींचा, ओळख स्वतःची: सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचा प्रवास!

भारतीय संगीत क्षेत्राला एक मोठा धक्का; सुमन कल्याणपूर यांच निधन

बॉबी देओलचे मुलं आर्यमन आणि धरम हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार; अभिनेत्याने पुढच्या पिढीचे रहस्य उघड केले

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

पुढील लेख
Show comments