बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2017 (17:20 IST)

रणवीर -दिपीका याचे ब्रेकअप ?

ranveer and dipika

रणवीर सिंह-दिपीका पदुकोण याचा  ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. या दोघांमध्ये कुठले गैरसमज झाल्यामुळे ब्रेकअप झालेला नाही तर कामाच्या प्रेशरमुळे हे दोघं एकमेकाला वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या दोघांमधल्ये अंतर वाढत होतं आणि म्हणूनच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय.

रणवीर कपूरला लग्न करून संसार थाटायची इच्छा आहे पण दिपीका लग्न करण्यास तयार नाही आणि म्हणूनच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचीही चर्चा चालू आहे. रणवीरला एक नवीन गर्लफ्रेंड मिळाल्यामुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याचंही बोललं जातंय. विशेष म्हणजे याआधीही अशा स्वरूपाच्या बातम्या येऊन गेल्या आहेत.