लग्नानंतर पतीचं आडनाव लावल्यामुळे सोनमला ट्रोल केलं जात आहे.आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोनमने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचं नाव बदललं. सोनम कपूर हे नाव बदलून तिने सोनम के अहुजा असं ठेवलं. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणारी, अनेकांचं रोल मॉडेल असलेल्या सोनमला नावात बदल करण्याची इतकी घाई का झाली...