गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
अर्थजगत
बजेट 2019-20
Written By
Last Modified:
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (14:09 IST)
संबंधित माहिती
Budget 2019 : सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली
'जीएसटी' ही करप्रणालीत झालेली सर्वात मोठी सुधारणा
Budget 2019 LIVE Updates: पियूष गोयल यांच्याकडून अर्थसंकल्प अर्थसंकल्प संसदेत सादर
बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल
बजेटमध्ये कामगार वर्गासाठी सरकारची घोषणा
भारतीय रेल्वेसाठी खास बजेट 2019-20
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी सर्वप्रथम प्रकटले. या दिवशी सुमारे ३० वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
श्री गजानन महाराज बावन्नी
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।। उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
Puja ghar vastu : घरातील देवघर किंवा मंदिर खूप महत्वाचे आहे. त्यात काय ठेवावे आणि काय ठेऊ नये. निषिद्ध वस्तू ठेवल्या असतील तर भांडणांमुळे घरात अशांतता येईल, मानसिक ताण येईल किंवा आर्थिक प्रगती थांबेल. त्यामुळे जाणून घ्या पूजा कक्षात काय ठेवू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह १६ मे १६४० रोजी सईबाई निंबाळकर यांच्यासोबत पुण्यातील लाल महालात बालपणीच झाला. या शिवाजीराजांच्या प्रथम पत्नी होत, राजे संभाजी यांचे पुत्र होते. सोयराबाई मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. ज्यांच्यासोबत १६४१ साली विवाह झाला. ज्यापासून त्यांना दोन मुले झाली. एक मुलगी बालीबाई आणि मुलगा राजाराम. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी तिसरे लग्न बाजी प्रभू प्रधान ह्यांची कन्या आणि पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर ह्यांचाशी १६५३ मध्ये केले. महाराजांनी देह सोडल्यावर ह्या देखील त्यांच्या समवेत रायगडावर सती झाल्या. शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचे नाव महाराणी सगुणाबाई शिर्के होते. त्यांच्यापासून महाराजांना एक मुलगीही झाली. पाचव्या पत्नीचे नाव महाराणी पुतळबाई पालकर होते. सहावी पत्नी महाराणी काशीबाई जाधव, सातवी पत्नी महाराणी लक्ष्मीबाई विचारे आणि आठवी पत्नी महाराणी गुणवंतबाई इंगळे होत्या.
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
Kitchen hacks : ताजी फळे आणि भाज्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी इत्यादी बेरीज चविष्ट आणि आरोग्यदायी असतात, परंतु त्यांची ताजेपणा आणि पोषण टिकवून ठेवण्यासाठी त्यांना योग्यरित्या स्वच्छ करणे महत्वाचे आहे. तसेच या काही सोप्या टिप्स अवलंबून तुम्ही तुमच्या बेरीजचा ताजेपणाने परिपूर्ण ठेवू शकता. तर चला जाणून घेऊ या या सोप्या ट्रिक.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
LIVE: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया समोर
Marathi Breaking News Live Today : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आणि विधिमंडळ पक्षाचे आभार मानले आहे. रेखा गुप्ता पुढे म्हणाल्या, "माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची आणि विधिमंडळ पक्षाची आभारी आहे. दिल्लीच्या विकासाची माझी जबाबदारी पार पाडण्यास मी तयार आहे."
रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत भाजप नेते प्रवेश वर्मा यांची पहिली प्रतिक्रियाही समोर
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत भाजप नेते प्रवेश वर्मा यांची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे.
रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड, योगी-प्रवेश वर्मा, आतिशी-केजरीवाल यांच्यासह या नेत्यांनी केले अभिनंदन
रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. २० फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अशी माहिती समोर आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.
२०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते, पण....संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना युबीटी राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी दावा केला की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ इच्छित होते, परंतु महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या हाताखाली काम करण्यास नकार दिला कारण ते त्यांच्यापेक्षा कनिष्ठ होते. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनी बुधवारी असा दावा केला की उद्धव ठाकरे २०१९ च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवू इच्छित होते परंतु प्रथम भाजप आणि नंतर शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. तसेच राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने (अविभाजित) शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळेच शिंदे यांना सरकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकली नाही.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव अखेर बुधवारी जाहीर करण्यात आले. बुधवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाने रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनतील. मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांचे पहिले विधानही समोर आले आहे.