deepawali
✕

उन्हाळ्यात पौष्टिक अशी 'क्रिमी दही ओनियन चटणी' रेसिपी

Updated: शनिवार, 28 फेब्रुवारी 2026 (21:10 IST)
ALSO READ: खमंग अशी जवस-तिळाची चटणी; लिहून घ्या रेसिपी
कृती-
दही फेटून घ्या: एका बाऊलमध्ये १ वाटी दही घ्या. ते चमच्याने किंवा विस्करने छान फेटून घ्या, जोपर्यंत ते एकदम 'स्मूथ आणि क्रिमी' होत नाही.
कांदा आणि मिरची टाका: फेटलेल्या दह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा.
मसाले घाला: आता त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि भाजलेली जिरे पूड टाका.
कोथिंबीर: भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने ढवळून घ्या.
थंड करा : ही चटणी १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह केल्यास त्याची चव अधिकच छान लागते.
 
काही खास टिप्स
तडका (फोडणी): जर तुम्हाला साधी चटणी आवडत नसेल, तर एका छोट्या पळीत थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन ती चटणीवर टाका. यामुळे चटणीला छान खमंग चव येईल.
डाळिंबाचे दाणे: दिसायला आकर्षक आणि चवीला गोडवा देण्यासाठी तुम्ही यात थोडे डाळिंबाचे दाणेही घालू शकता.
पुदिना: जर तुम्हाला अधिक फ्रेश चव हवी असेल, तर थोडे पुदिन्याची पाने बारीक चिरून यात टाका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: फक्त १० मिनिटांत बनवा आरोग्यासाठीही उत्तम चटपटीत डाळिंबाची चटणी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: चविष्ट अशी आवळा-बीटाची चटणी; जी जेवणाची चव वाढवेल

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

Happy Diwali 2026 Wishes Images दिवाळी शुभेच्छा इमेजेस

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

थंडीच्या दिवसांत नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ; साहित्य आणि कृती जाणून घ्या

Maharashtra NEET Admission ६ फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त, खासगी महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही

Diwali Padwa Wishes for Husband in Marathi 2026 दिवाळी पाडवा शुभेच्छा नवर्‍याला

पुढील लेख
Show comments