suvichar
✕

राज्यात 9,336 नवे रुग्ण, 3,378 जणांना डिस्चार्ज

Updated: सोमवार, 5 जुलै 2021 (09:17 IST)

आरोग्य विभागाच्या वतीने एएनआयने याबाबत आकडेवारी, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 लाख 98 हजार 177 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 23 हजार 225 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 23 हजार 030 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.91 एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 42 हजार 943 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 38‌ हजार 004 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 198 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सायनमधील अनिक डेपोला भीषण आग, अनेक बेस्ट बसेस जळून खाक

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांकडे मंजुरीची मागणी

संजय दत्तच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर नितेश राणेंचा उद्धव-राज ठाकरेंवर जोरदार निशाणा

छत्रपती संभाजीनगरमधील जमीन घोटाळ्यांची होणार एसआयटी चौकशी; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments