पिंपरी-चिंचवड शहरात एकाच कुटुंबातील १८ जणांना करोनाची लागण झाली होती. यांपैकी, तीनही सख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती संबंधित कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली. मृत्यू झालेल्या तिन्ही भावांचे वय ६० वर्षांच्या पुढे होते. पोपटराव कलापुरे (वय ६६), ज्ञानेश्वर कलापुरे (वय ६३) आणि दिलीपराव कलापुरे (वय ६१, सर्वजण रा. पिंपरी)...